महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती; प्रवेशपत्र असं डाउनलोड करा!

महाराष्ट्र आरोग्य विभागाने 3,466 जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत.

 ⚡ महाराष्ट्र आरोग्य विभागाने 3,466 जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठी प्रवेशपत्र जारी केले आहेत. 

arogya vibhag hall ticket download


💁‍♂️ हे प्रवेशपत्र  ग्रुप C आणि ग्रुप D या पदांच्या परीक्षेसाठीचे आहेत. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करावं लागणार होतं. 


👍 उमेदवारांना आपले प्रवेशपत्रं महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या  https://groupc.arogyabharti2021.in/ या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल. 


📍 असं करा प्रवेशपत्र डाउनलोड:


▪️ प्रथम ग्रुप C किंवा ग्रुप D LOG IN च्या लिंकवर क्लिक करा.

▪️ आता तुमचा अ‍ॅप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाका.

▪️ यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.


🧐 परीक्षा कधी होणार? : 

ग्रुप C आणि ग्रुप D च्या जागांसाठी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेद्वारांनकडे प्रवेशपत्र गरजचे आहे.