balbharati All books | Maza job | MahaSarkari | job Marathi | Majhinaukri | mahanmk | marathi job -->

Get Job Alert On Telegram

Join our Telegram Channel To Get Latest Notification!
Join our YouTube Channel To Get Latest Video Notification!

नवीनतम पोस्ट

PGCIL Bharti 2025: Power Grid मध्ये 1543 जागांसाठी भरती - Apply Online

PGCIL Bharti 2025: Power Grid मध्ये 1543 जागांसाठी भरती - Apply Online

POWER GRID Bharti 2025 The Power Grid Corporation of India Limited is an Indian state-…
केंद्रीय गुप्तचर विभागात 394 जागांसाठी भरती - IB Bharti 2025

केंद्रीय गुप्तचर विभागात 394 जागांसाठी भरती - IB Bharti 2025

IB Recruitment 2025  IB Recruitment  Intelligence Bureau  (IC) is a Ministry of Home Aff…
महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती २०२५ ; Maharashtra Police Constable Bharti 2025

महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ पदांसाठी मेगाभरती २०२५ ; Maharashtra Police Constable Bharti 2025

Maharashtra Police Constable Bharti 2025 महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2025: १५,६३१ …
 ICF Apprentice Bharti 2025 : रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 जागांसाठी भरती

ICF Apprentice Bharti 2025 : रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 जागांसाठी भरती

ICF Recruitment 2025:  रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी , चेन्नई येथे अप्रेंटिस पदां…
IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती

IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती

IOB Apprentice Bharti 2025 Indian Overseas Bank Apprentice Recruitment 2025: इंडियन ओव्हर…

Popular Posts

{अर्जाची शेवटची तारीख: 2 सप्टेंबर 2025 } भारतीय नौदलात मेगा भरती! 1266 ट्रेड्समन पदांसाठी सुवर्णसंधी; ITI उमेदवारांसाठी खुशखबर | Indian Navy Tradesman Bharti 2025

Indian Navy Tradesman Bharti 2025: भारतीय नौदलाने ट्रेड्समन स्किल्ड पदांच्या 1266 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. तांत्रिक कुशल तरुणांसाठी ही उत्तम संधी असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 13 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे.  जाहिरात क्रमांक:  01/2025/TMSKL  एकूण रिक्त पदे:  1266  पद तपशील:  अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या  1 ट्रेड्समन स्किल्ड 1266 एकूण 1266  इतर जाहिरात :➡ महाराष्ट्र पोलीस कांस्टेबल भरती 2025: 10,000+ पदांसाठी जाहिरात लवकरच रिलीज – पात्रता, परीक्षा, अर्जांची तारीख व संपूर्ण मार्गदर्शक  बँकिंग क्षेत्रात मोठी संधी! IBPS मार्फत १०,२७७ लिपिक पदांची मेगा भरती : IBPS Clerk Bharti 2025 शैक्षणिक अर्हता:  10वी उत्तीर्ण (अनिवार्य) संबंधित ट्रेडमध्ये  ITI उत्तीर्ण स्वीकार्य ITI ट्रेड्स: Fitter, Turner, Welder, Electrician, Electronics Mechanic, Diesel Mechanic, AC Mechanic, Plumber, Carpenter, Mason, Painter इत्यादी (संपूर्ण यादीसाठी अधिकृत जाहिरात पहा) भारतीय नौदल डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी देख...

[Last Date 07 August 2025] भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 6238 जागांसाठी भरती RRB Technician Recruitment 2025

      भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 6238 जागांसाठी भरती RRB Technician Recruitment 2025 RRB Technician Recruitment 2025 (RRB Technician Bharti 2025) for 6238 Technician Grade I Signal and Technician Grade III Posts. Last Date For Online Application is  07 August 2025 . More information About RRB Technician Recruitment Given Below. RRB Technician Recruitment 2025, RRB Technician Bharti 2025, RRB Technician notification 2025.  भारतीय  रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदाच्या 6238 जागांसाठी भरती RRB Technician Recruitment 2025 एकूण पद संख्या  RRB Technician Recruitment 2025 :   6000+जागा  इतर  जाहिरात :➡ IB Recruitment 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 जागांसाठी मेगाभरती पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)  RRB Technician Recruitment 2023: अ. क्र. विभाग पद संख्या  1 टेक्निशियन ग्रेड I सिग्नल 183  2 टेक्निशियन ग्रेड III 6055 शैक्षणिक पात्रता:  RRB Technician Recruitment 2023 पद क्र...

{अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025} युनियन बँकेत भरती! 250 वेल्थ मॅनेजर पदांसाठी संधी; पगार ₹93,960 पर्यंत | Union Bank Of India Recruitment 2025

  युनियन बँकेत भरती! 250 वेल्थ मॅनेजर पदांसाठी संधी युनियन बँक ऑफ इंडिया ने 250 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. एकूण रिक्त पदे: 250 पदांचा तपशील: अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) 250 एकूण 250 शैक्षणिक अर्हता: MBA/MMS/PGDBA/PGDBM/PGPM/PGDM किमान 3 वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक वयोमर्यादा:   1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे असावे SC/ST उमेदवारांसाठी: 5 वर्षे सवलत OBC उमेदवारांसाठी: 3 वर्षे सवलत परीक्षा शुल्क: सामान्य/OBC: ₹1,180/- SC/ST/PWD: ₹177/- वेतनश्रेणी:   ₹64,820/- ते ₹93,960/- प्रतिमहा नोकरीचे ठिकाण:   संपूर्ण भारत (अखिल भारतीय नियुक्ती) अर्ज पद्धत:  केवळ ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख:  25 ऑगस्ट 2025 परीक्षा तारीख:  नंतर कळविण्यात येईल अधिकृत संकेतस्थळ:   www.unionbankofindia.co.in अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी:   येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:   येथे क्लिक करा

{अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2025} SBI Clerk Recruitment 2025 : कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि मिळवा 29 हजारांहून अधिक पगार! स्टेट बँकेत 5180 जागांसाठी भरती

SBI Clerk Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) क्लर्क (ज्युनियर असोसिएट्स) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 5180 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार 6 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया दोन टप्प्यांतील परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीद्वारे होईल. निवड झालेल्या उमेदवारांना चांगले पगार आणि भत्ते मिळतील.  SBI Clerk Recruitment 2025: महत्त्वाची माहिती पदाचे नाव : क्लर्क ( ज्युनियर असोसिएट्स ) एकूण जागा : 5180 जागांसाठी   शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduate) वयोमर्यादा : 31 ते 33 वर्षे ( शासकीय नियमानुसार सूट लागू ) अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन ( अधिकृत संकेतस्थळावर )   अर्ज शुल्क : खुला / ओबीसी : ₹850 SC/ST/PWD/ माजी सैनिक : ₹100 अर्ज करण्याची तारीख : 6 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 निवड प्रक्रिया : प्राथमिक परीक्षा (Prelims - ऑनलाइन ) मुख्य परीक्षा (Mains - ऑनलाइन ) कागदपत्र पडताळणी वेतनश्रेणी : ₹26,000 – ₹29,000 + भत...

Hindustan Copper Bharti 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 167 जागांसाठी भरती. पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक, महत्त्वाच्या तारखा

Hindustan Copper Bharti 2025 – 167 अप्रेंटिस पदांसाठी भरती Hindustan Copper Bharti 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 167 जागांसाठी भरती Hindustan Copper Bharti 2025 हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) मध्ये अप्रेंटिस पदांच्या 167 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार 27 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. Hindustan Copper Bharti 2025 – 167 अप्रेंटिस जागा पदाचे नाव व तपशील पदाचे नाव एकूण जागा ट्रेड अप्रेंटिस 167 ट्रेडनुसार जागा ट्रेड पद संख्या मेट (Mines) 01 ब्लास्टर (Mines) 12 डिझेल मेकॅनिक 10 फिटर 16 टर्नर मशिनिस्ट 16 वेल्डर ...
/*--Sticky Ads HTML code by Themidom.in--*/