ICF Recruitment 2025: रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी , चेन्नई येथे अप्रेंटिस पदांच्या एकूण 1010 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे . पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा . अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 (05:30 PM) आहे. रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या: पद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या 1 अप्रेंटिस कारपेंटर 90 इलेक्ट्रिशियन 200 फिटर 260 मशिनिस्ट 90 पेंटर 90 वेल्डर 260 MLT-रेडिओलॉजी 05 MLT-पॅथॉलॉजी 05 PASSA 10 शैक्षणिक पात्रता: Ex-ITI: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI (Fitter, Electrician, Machinist, Carpenter, Painter, Welder, IT/Computer Operator & Programming Assistant/Database System Assistant/Software Testing Assistant) फ्रेशर : 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण MLT ( रेडिओलॉजी / पॅथॉलॉजी ): 12 वी ( फिजिक्स / केमिस्ट्री / बायोलॉजी ) उत्तीर्ण वयोमर्यादा: 18 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट ...