Talathi Bharti : तलाठी भरती २०२3 मोठी अपडेट

 

शैक्षणिक पात्रता : तलाठी भरती २०२२ मोठी अपडेट

Talathi Bharti 1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा 2) शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान मध्ये नमूद केल्यानुसार संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (MS-CIT, Ccc इ.) 3) आवश्यक मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.


वयाची अट :  तलाठी भरती २०२२ मोठी अपडेट

प्रवर्गवर्ष
1खुला प्रवर्ग18 ते 38 वर्ष
2मागासवगीय प्रवर्ग18 ते 43 वर्ष
3खेळाडू18 ते 43 वर्ष
4प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अपंग18 ते 45 वर्ष
5माझी सैनिक18 ते 45 वर्ष

 

 

अर्ज कधी सुरु होणार पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

परीक्षेचे स्वरूप Talathi Bharti

अनु क्रमांक Subject विषयप्रश्नांची संख्याMarks गुण
Iबौद्धिक चाचणी2550
IIसामान्य ज्ञान2550
IIIइंग्रजी भाषा2550
Ivमराठी भाषा2550
एकूण100200