🤩 'राज्यात लवकरच 1700 पदांसाठी भरती होणार'

विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला होता.

 

🗣️ विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत विचारला होता. 






👍 यावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले. राज्यात भरतीसाठी 15 हजार 390 पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले असून 1700 पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


🔎 विविध शासकीय विभागांसाठी एकूण 11 लाख 53 हजार 42 पदे मंजूर असून त्यातील 8 लाख 77 हजार 40 पदे भरलेली आहेत तर 2 लाख 3 हजार 303 पदे रिक्त आहेत. 


💫 गृह, आरोग्य आदी विभागांना देखील पद भरतीची परवानगी दिली असून भरती प्रक्रिया ताबडतोब राबवली जाणार आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.


📍 दरम्यान गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उत्तम काम केले असल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी बोलताना सांगितले.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖