महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 81 जागांसाठी भरती MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civ


MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment The Maharashtra Public Service Commission is a body created by the Constitution of India under article 315 to select officers for civil service jobs in the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation. MPSC Recruitment 2022 (MPSC Bharti 2022) for 81 Deputy Superintendent of Police, Deputy Director, Assistant Director, Scientific Officer, & Assistant Chemical Analyzer Posts. Last Date For Online Application is  09/05/2022. www.mazajobkatta.in/2022/04/mpsc-recruitment-2022.html

 



 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 81 जागांसाठी भरती MPSC Recruitment 2022


एकूण पद संख्या: 81 जागा 

इतर जाहिरात :➡


पदाचे नाव & तपशील: 

जाहिरात क्र.पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
032/20221पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त बिनतारी संदेश (अभियांत्रिकी) महाराष्ट्र राज्य पोलीस सेवा, गट-अ02
033/20222उप संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ06
034/20223सहायक संचालक, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सामान्य राज्य सेवा, गट-अ17
035/20224उपसंचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित  विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ01
036/20225सहायक संचालक, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित  विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-अ05
037/20226वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित  विश्लेषण , सामान्य राज्य सेवा, गट-ब 17
038/20227सहाय्यक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट-ब33

शैक्षणिक पात्रता: 

  • पद क्र.1: (i) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव. 
  • पद क्र.2: (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री/बॉटनी /झूलॉजी)    (ii) 10 वर्षे अनुभव. 
  • पद क्र.3: (i) M.Sc (केमिस्ट्री/बायोकेमिस्ट्री)   (ii) 07 वर्षे अनुभव. 
  • पद क्र.4: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी    (ii) 10 वर्षे अनुभव. 
  • पद क्र.5: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी    (ii) 07 वर्षे अनुभव. 
  • पद क्र.6: (i) भौतिकशास्त्र किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान हे मुख्य विषय म्हणून विज्ञान शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञानासह द्वितीय श्रेणीत अभियांत्रिकी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव. 
  • पद क्र.7: केमिस्ट्री किंवा बायो-केमिस्ट्रीच्या कोणत्याही शाखेत किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी

पे स्केल PAY: 

सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.


वयाची अट: 

  • 01 ऑगस्ट 2022 रोजी, [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट] 
  • पद क्र.1: 18 ते 38 वर्षे 
  • पद क्र.2: 18 ते 40 वर्षे 
  • पद क्र.3: 18 ते 38 वर्षे 
  • पद क्र.4: 18 ते 45 वर्षे 
  • पद क्र.5: 18 ते 40 वर्षे 
  • पद क्र.6: 18 ते 38 वर्षे 
  • पद क्र.7: 18 ते 38 वर्षे


नोकरी ठिकाण: 

  • संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: ₹719/-  
  • [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹449/-]


ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात:

  • 18 एप्रिल 2022

MEGA BHARTI  जाहिरात :➡

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:

09 मे 2022


अधिकृत वेबसाईट: पाहा 


जाहिरात : पाहा


अर्ज: Apply Online  



आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा.