ZP Solapur Bharti 2023 : सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती

ZP Solapur Bharti 2023

 ZP Solapur Bharti 2023 : सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती

ZP Solapur Bharti 2023 : सोलापूर जिल्हा परिषदेत 674 जागांसाठी मोठी भरती


पदाचे नाव:

आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.),, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे), लघुलेखक –निम्न श्रेणी.


एकूण रिक्त पदे:

 674 पदे.


नोकरी ठिकाण: 

सोलापूर.


वयोमर्यादा:

खुला प्रवर्ग: १८-३८ वर्षे,

मागासवर्गीय उमेदवार: १८-४३ वर्षे.


वेतन/ मानधन:

दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.


अर्ज करण्याची पद्धत:

ऑनलाइन.


निवड प्रक्रिया: 

CBT.


अर्ज शुल्क:

खुलाप्रवर्ग: ₹1000/-

राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-


अर्ज नोंदणी सुरू दिनांक:

०५ ऑगस्ट २०२३.


अर्ज सादर अंतिम दिनांक:

२५ ऑगस्ट २०२३.


ऑनलाईन परीक्षा शुल्क

भरणेची अंतिम मुदत दिनांक:

२५ ऑगस्ट २०२३.


परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक:

परीक्षेच्या आधी ७ दिवस


अधिकृत वेबसाईट:

https://zpsolapur.gov.in/