{अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025} युनियन बँकेत भरती! 250 वेल्थ मॅनेजर पदांसाठी संधी; पगार ₹93,960 पर्यंत | Union Bank Of India Recruitment 2025

युनियन बँक ऑफ इंडियाने 250 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवार या आकर्षक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम त

 युनियन बँकेत भरती! 250 वेल्थ मॅनेजर पदांसाठी संधी

युनियन बँक ऑफ इंडियाने 250 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जाची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे.

युनियन बँकेत भरती 250 वेल्थ मॅनेजर पदांसाठी संधी पगार 93,960 पर्यंत  Union Bank Of India Recruitment 2025




एकूण रिक्त पदे: 250


पदांचा तपशील:

अ.क्र.पदाचे नावपदसंख्या
1वेल्थ मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर)250
एकूण250

शैक्षणिक अर्हता:

  • MBA/MMS/PGDBA/PGDBM/PGPM/PGDM
  • किमान 3 वर्षांचा संबंधित अनुभव आवश्यक

वयोमर्यादा: 

1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवारांचे वय 25 ते 35 वर्षे असावे

  • SC/ST उमेदवारांसाठी: 5 वर्षे सवलत
  • OBC उमेदवारांसाठी: 3 वर्षे सवलत

परीक्षा शुल्क:

  • सामान्य/OBC: ₹1,180/-
  • SC/ST/PWD: ₹177/-

वेतनश्रेणी: 

₹64,820/- ते ₹93,960/- प्रतिमहा


नोकरीचे ठिकाण: 

संपूर्ण भारत (अखिल भारतीय नियुक्ती)


अर्ज पद्धत: केवळ ऑनलाईन


अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025


परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल


अधिकृत संकेतस्थळ: www.unionbankofindia.co.in

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा