Intelligence Bureau Bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो 455 जागांसाठी भरती 2025

Intelligence Bureau Recruitment 2025 इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025 - 455 जागा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत गुप्तचर विभागात (IB) एकूण 455 जागांसाठी भरती जा

 Intelligence Bureau Recruitment 2025 इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025 - 455 जागा

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत गुप्तचर विभागात (IB) एकूण 455 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी 14 सप्टेंबर 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.


Intelligence Bureau Bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो 455 जागांसाठी भरती 2025


 रिक्त पदांची माहिती:


 एकूण जागा: 455

 विभागाचे नाव: इंटेलिजन्स ब्युरो (IB)

 पदाचे नाव: ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II / टेक्निकल व इतर पदे



 शैक्षणिक पात्रता:


 इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / आयटी / कम्युनिकेशन किंवा समकक्ष शाखेत डिप्लोमा किंवा पदवी.



 वयोमर्यादा:


 किमान 18 वर्षे ते कमाल 27 वर्षे (आरक्षित प्रवर्गास शासकीय नियमांनुसार सूट).


MEGA BHARTI  जाहिरात :➡

PGCIL Bharti 2025: Power Grid मध्ये 1543 जागांसाठी भरती - Apply Online

केंद्रीय गुप्तचर विभागात 394 जागांसाठी भरती - IB Bharti 2025


 वेतनश्रेणी:


 लेव्हल-4 पगार मॅट्रिक्स (₹25,500 – ₹81,100) + भत्ते



 निवड प्रक्रिया:


1. लेखी परीक्षा

2. तांत्रिक / कौशल्य चाचणी

3. मुलाखत व कागदपत्र पडताळणी



 अर्जाची शेवटची तारीख:


 14 सप्टेंबर 2025



 अर्ज कसा करावा?


1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: www.mha.gov.in

2. “IB Recruitment 2025 Apply Online” वर क्लिक करा

3. नोंदणी करून अर्ज फॉर्म भरा

4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

5. फी भरून सबमिट करा

6. अर्जाची प्रिंट काढून ठेवा


अधिकृत वेबसाईट: पाहा 


जाहिरात : पाहा


अर्ज: Apply Online  


आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा.