🎒 शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले..

शाळा आणि कॉलेजसंदर्भात शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभाग निर्णय घेणार आहे.

▪️ शाळा आणि कॉलेजसंदर्भात शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभाग निर्णय घेणार आहे. यासंदर्भात संबंधित मंत्री उदय सामंत तसेच वर्षा गायकवाड यांच्याशी चर्चा झाली आहे. 

🎒 शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले..


▪️ येत्या चार ते पाच दिवसांत टास्क फोर्सचे अहवाल येतील. त्यानंतर संबंधित विभाग चर्चा करतील आणि निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


▪️ तसेच, राज्यात आणि देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना मंदिर उघडण्याबाबत घाई करणे योग्य ठरणार नाही. मुख्यमंत्री मंदिर सुरु करण्यासंदर्भात योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले. 

    इतर जाहिरात :➡

    1.  🎒 राज्यातील काॅलेज सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा!!
    2.  😱 महाराष्ट्रात 'या' वेळेत पुन्हा लागू होणार संचारबंदी? जाणून घ्या!

    📍 दरम्यान, शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर टास्क फोर्सने अजूनही भीती व्यक्त केली आहे. मात्र पुढील चार पाच दिवसात टास्क फोर्स व राज्यसरकार काय निर्णय घेत याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे. 


     हि माहिती नक्की शेअर करा..!