🧐 राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याने उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल

   ⚡ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याने उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. 

https://www.mazajobkatta.in/2021/10/Mpsc-letest-update.html 👍 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध करत 390 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आता अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 


 😊 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.  📍 एमपीएससीने नवीन परिपत्रक काढत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  


🎯 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!  ➖➖➖➖➖➖➖➖➖➖