MPSC चा निकाल जाहीर; प्रसाद चौगुले राज्यात प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर झाला आहे.

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) जुलै 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर झाला आहे. 

MPSC-PRELIMS-RESULT


👍 या परीक्षेत प्रसाद चौगुले हे राज्यातून सर्वसाधारण गटातून पहिले, मागासवर्गीय गटातून रोहन कुवर, तर महिला गटातून मानसी पाटील या राज्यात प्रथम आल्या आहेत.


🗓️ 13 जुलै 2019 ते 15 जुलै 2019 या कालावधीमध्ये राज्य लोकसेवा आयोगातून घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा अंतिम निकाल आहे. 

इतर जाहिरात :➡

  1. ड्रायव्हिंग लायसन्सबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा!
  2. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती; प्रवेशपत्र असं डाउनलोड करा!
  3. 🎒 राज्यातील काॅलेज सुरू करण्याबाबत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा!!

👀 एकूण 413 पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा वेगवेगळ्या 26 पदांचा यामध्ये समावेश होता.




महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य सेवा  मुख्य परीक्षा  2019 निकाल पाहण्यासाठी क्लिक करा.