महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती MAHA Bhulekh Recruitment 2021
MAHA Bhulekh Recruitment 2021
MAHA Bhulekh Recruitment 2021 MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh). Department of Land Records Maharashtra, Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti, Maha Bhulekh Recruitment for 1013 Surveyor and Clerk Posts. Last Date For Online Application is 31/12/2021. More information About MAHA Bhulekh Recruitment Given Below. MAHA Bhulekh Recruitment 2021, MAHA Bhulekh Bharti 2021, MAHA Bhulekh Bharti, MAHA Bhulekh notification 2021. https://www.mazajobkatta.in/2021/12/maha-bhulekh-Vibhag-Bharti-2021.html
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती MAHA Bhulekh Recruitment 2021
एकूण पद संख्या: 1013 जागा
इतर अप्रेंटिस जाहिरात :➡
- भारतीय अन्न महामंडळात वॉचमन पदाच्या 860 जागांसाठी भरती FCI Recruitment 2021
- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात 565 जागांसाठी भरती MHADA Recruitment 2021 [मुदतवाढ]
- अन्वेषण आणि संशोधन अणु खनिज संचालनालय (AMD) अंतर्गत विविध पदांची भरती AMD Recruitment 2021 शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2021
पदाचे नाव : भूकरमापक तथा लिपिक
अ. क्र. विभाग/प्रदेश पद संख्या
1 पुणे प्रदेश 163
2 कोकण प्रदेश, मुंबई 244
3 नाशिक प्रदेश 102
4 औरंगाबाद प्रदेश 207
5 अमरावती प्रदेश 108
6 नागपूर प्रदेश 189
शैक्षणिक पात्रता:
- (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)
- (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र. (सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.).
पे स्केल PAY:
सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
- 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट].
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज शुल्क :
- अमागास प्रवर्ग: ₹300/- [मागास प्रवर्ग: ₹150/-, माझी सैनिक: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात:
- -
इतर अप्रेंटिस जाहिरात :➡
- दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती South Central Railway Recruitment 2021
- [Northern Railway] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागांसाठी भरती Northern Railway Recruitment 2021
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 965 जागांसाठी भरती WCL Recruitment 2021
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती SSC Selection Posts Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
31 डिसेंबर 2021.
परीक्षा: 23 जानेवारी 2022
आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा.