बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती Bank of Baroda Recruitment 2022
Bank of Baroda Recruitment 2022
Bank of Baroda Recruitment Eligible candidates are invited to apply for 105 vacancies under Bank of Baroda. Apply online. Last Date For Online Application is 27/01/2022. More information About Bank of Baroda Recruitment Given Below. Bank of Baroda Recruitment 2021, Bank of Baroda Bharti 2021, Bank of Baroda Bharti, Bank of Baroda notification 2021. www.mazajobkatta.in/2022/01/bank-of-baroda-recruitment-2022.html
बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती Bank of Baroda Recruitment 2022
एकूण पद संख्या: 105 जागा
इतर जाहिरात :➡
- मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती Central Railway Recruitment 2022
- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत अप्रेंटिस पदाच्या 69 जागांसाठी भरती MahaTransco Apprentice Recruitment 2022
- भारतीय नौदल SSC ऑफिसर पदाच्या 50 जागांसाठी भरती Indian Navy SSC Officer Recruitment 2022
- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 208 जागांसाठी भरती NHM Pune Recruitment 2022
- भारतीय रिझर्व्ह बँके अंतर्गत भरती RBI Recruitment 2022
पदाचे नाव & जागा :
1.एग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर – 47 जागा
2. हेड वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स) – 01 जागा
3.वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट (इन्वेस्टमेंट & इन्शुरन्स) – 01 जागा
4 .इन्वेस्टमेंट रिसर्च मॅनेजर – 28 जागा
5.पोर्टफोलियो रिसर्च एनालिस्ट – 01 जागा
6. NRI वेल्थ प्रोडक्ट मॅनेजर – 01 जागा
7. प्रोडक्ट मॅनेजर (ट्रेड & फॉरेक्स) – 02 जागा
8. ट्रेड रेगुलेशन-सिनियर मॅनेजर – 02 जागा
9. प्रोडक्ट हेड (प्रायवेट बॅंकिंग) – 20 जागा
10.ग्रुप सेल्स हेड (वर्चुअल RM सेंटर) – 01 जागा
11.प्रायवेट बँकर रेडियन्स प्रायवेट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1 – (i) कृषी / फलोत्पादन / पशुसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशास्त्र / मत्स्य विज्ञान / मत्स्यपालन / कृषी. विपणन आणि सहकार/सहकार आणि बँकिंग/कृषी-वनीकरण/वनीकरण/कृषी जैवतंत्रज्ञान/अन्न विज्ञान/कृषी व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान/दुग्ध तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी/रेशीम शेती पदवी. (ii) MBA / PG डिप्लोमा (मॅनेजमेंट/एग्री बिजनेस) /PGDM-ABM (iii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.2 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
- पद क्र.3 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.4 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.5 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
- पद क्र.6 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.7 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.8 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.9 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.10 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.
- पद क्र.11 – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव.
पे स्केल PAY:
सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
- पद क्र.1 – 25 ते 40 वर्षे
- पद क्र.2 – 31 ते 50 वर्षे
- पद क्र.3 – 24 ते 45 वर्षे
- पद क्र.4 – 23 ते 35 वर्षे
- पद क्र.5 – 22 ते 35 वर्षे
- पद क्र.6 – 26 ते 40 वर्षे
- पद क्र.7 – 24 ते 40 वर्षे
- पद क्र.8 – 24 ते 40 वर्षे
- पद क्र.9 – 24 ते 45 वर्षे
- पद क्र.10 – 31 ते 45 वर्षे
- पद क्र.11 – 33 ते 50 वर्षे
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क :
- General/OBC/EWS – 600/-
- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-].
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात:
- -
इतर अप्रेंटिस जाहिरात :➡
- सीमा सुरक्षा दलात 2788 जागांसाठी भरती BSF Recruitment 2022
- इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 570 जागांसाठी भरती IOCL Apprentice Recruitment 2022
- नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती NVS Recruitment 2022
- राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत भरती NHM Bhandara Recruitment 2022
- इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर/डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती ECIL Recruitment 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
27 जानेवारी 2022.
जाहिरात : पाहा
जाहिरात - पद क्र.2 ते 11 – PDF
अर्ज: Apply Online
आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा.