सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 120 जागांसाठी भरती SEBI Recruitment 2022
SEBI Recruitment 2022
Securities and Exchange Board of India (SEBI), is a statutory regulatory body established by an Act of Parliament, to protect the interests of investors in securities, to promote the development of and to regulate the securities market. SEBI Recruitment 2022 for 120 Officer Grade A (Assistant Manager) Posts. Last Date For Online Application is 24/01/2022. More information About Securities and Exchange Board of India Recruitment Given Below. Securities and Exchange Board of India Recruitment 2021, SEBI Bharti 2021, Securities and Exchange Board of India Bharti, SEBI notification 2021. https://www.mazajobkatta.in/2022/01/sebi-recruitment-2022.html
सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 120 जागांसाठी भरती SEBI Recruitment 2022
एकूण पद संख्या: 120 जागा
इतर जाहिरात :➡
- महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी भरती MAHA Bhulekh Recruitment 2021
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 जागांसाठी भरती PCMC Recruitment 2021
- MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020
- महाराष्ट्र राज्य स्तरीय मेगा रोजगार मेळावा 2021
- रयत शिक्षण संस्थेत 1189 जागांसाठी भरती
- बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती 2022
पदाचे नाव: ऑफिसर ग्रेड A (असिस्टंट मॅनेजर)
अ. क्र. शाखा पद संख्या
1 जनरल 80
2 लीगल 16
3 IT 14
4 रिसर्च 07
5 अधिकृत भाषा 03
शैक्षणिक पात्रता:
- जनरल: कोणत्याही पदव्युत्तर पदवी किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
- लीगल: विधी पदवी (LLB).
- IT: BE (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ IT/ कॉम्प्युटर सायन्स) किंवा MCA किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी (कॉम्प्युटर /IT).
- रिसर्च: सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवसाय प्रशासन (वित्त) / इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी.
- अधिकृत भाषा: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
पे स्केल PAY:
सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.
वयाची अट:
- 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे
- [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क :
- General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹100/-].
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात:
- -
इतर अप्रेंटिस जाहिरात :➡
- दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी भरती South Central Railway Recruitment 2021
- [Northern Railway] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 3093 जागांसाठी भरती Northern Railway Recruitment 2021
- वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 965 जागांसाठी भरती WCL Recruitment 2021
- स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती SSC Selection Posts Recruitment 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
24 जानेवारी 2022.
परीक्षा:
- Phase I: 20 फेब्रुवारी 2022
- Phase II: 20 मार्च & 03 एप्रिल 2022
आपल्या मित्र / मैत्रिणींना नक्की शेअर करा.