📝 सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी इयत्ता 10 आणि 12 वी च्या वर्गासाठी आज संध्याकाळी 5 वाजता वेळापत्रक जाहीर होणार

📝 सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी इयत्ता 10 आणि 12 वी च्या वर्गासाठी आज संध्याकाळी 5 वाजता वेळापत्रक जाहीर होणार आज संध्याकाळी 5 वाजता सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी बसलेल्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

📝 सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी इयत्ता 10 आणि 12 वी च्या वर्गासाठी आज संध्याकाळी 5 वाजता वेळापत्रक जाहीर होणार

CBSC DATESHEET 2020

आज संध्याकाळी 5 वाजता सीबीएसई बोर्ड परीक्षेसाठी बसलेल्या 10 वी आणि 12 वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी अधिक माहिती दिली आहे. तर कोणत्या विषयांची पेपर कधी असणार आहे हे स्पष्ट केले जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने यापूर्वी असे म्हटले होते की, राहिलेल्या विषयांची परिक्षा घेण्यात येणार नाही. फक्त सीबीएईकडून बनवण्यात आलेल्या विषयांच्या लीस्टनुसार त्या विषयांचे पेपर होणार आहे. यामध्ये 29 विषयांचा समावेश करण्यात आला असून ती लीस्ट cbsc.nic.in येथे देण्यात आली आहे.

_ ❗ _यापूर्वी पोखरियाल यांनी सीबीएसई 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार आहे. आणि निकाल ऑगस्ट महिन्यात जाहीर होईल असे म्हटले होते. तसेच 9 वी आणि 11 वी साठीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत असे म्हटले होते की, जर विद्यार्थी एखाद्या परीक्षेत नापास झाल्यास त्याला त्याची परिक्षा पुन्हा देता येणार आहे. तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आर्ट आधारित प्रोजेक्टमध्ये सहभागी करणार असल्याचे म्हटले होते.


CBSE Board exams:
The main 29 subjects For class 10th (North East Delhi students)


 •  Hindi course A
 •  Hindi CourseB
 •  English Comm
 •  English Lang & Lit
 •  Science Social

 Science For Class 12 (Nation-wide)

 • Business studies
 •  Geography
 •  Hindi (Elective)
 •  Hindi (Core)
 •  Home science
 •  Sociology
 •  Computer science (Old)
 •  Computer Science (New )
 •  Information Practice (Old)
 •  Information Practice (New)
 •  Information Technology
 •  Bio-technology

 For class 12th (North East Delhi)

 • English Elective N 
 • English Elective C 
 • English core 
 • Mathematics 
 • Economics 
 • Biology 
 • Political Science 
 • History 
 • Physics 
 • Accountancy 
 • Chemistry